¡Sorpréndeme!

अनिल परबांनी मानले राज ठाकरे, शरद पवार आणि भाजपचे आभार | Raj Thackeray | Sharad Pawar | Anil Parab |

2022-10-17 44 Dailymotion

महाराष्ट्राची परंपरा आहें की एकाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला आणि घरातील उमेदवार असेल तर बिनविरोध केला जातो. भाजपने परंपरा राखली सर्वांच्या मनात होत की ही निवडणूक होऊ नये. पवार साहेबांचे खास आभार मानतो, राज ठाकरेंनी देखील पत्र लिहलं होत.ऋतुजा लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालाय

#SharadPAwar #AnilParab #MNS #NCP #RajThackeray #MNS #DevendraFadnavis #RutujaRameshLatke #MurjiPatel #AndheriEastBypoll #ShivSena #BJP #HWNewsMarathi